Central Industrial Security Force Recruitment 2024
The Central Industrial Security Force released the new Constable Recruitment 2024 notification on 21 August 2024 for the Constable or Fire Positions. A total of 1130 posts are invited online for Cisf Constable Recruitment 2024. The application was filled starts from 30 August 2024 to the last date is 30 September 2024. Interested candidates check all eligibility criteria for Cisf Constable Bharti 2024 and then apply online application before the deadline. For more information check the official website and notification pdf of recruitment.
Cisf Constable Recruitment 2024
Cisf Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला अंतर्गत खूप मोठी नोकरीची जाहिरात प्रकाशित झाली आहे त्यामध्ये एकूण ११३० पदांची भरती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार. सीआईएसएफ भरती (Cisf Bharti) मध्ये कॉन्स्टेबल/फायर पदासाठी एकूण ११३० पदे रिक्त आहेत त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज दिनांक 30 ऑगस्ट 2024 ते 30 सप्टेंबर 2024 रोजी पर्यंत ऑनलाईन चालू राहणार आहेत. अधिक महत्वाची माहिती मूळ जाहिरातीमध्ये तपासा आणि अर्ज भरण्यासाठी या cisfrectt.cisf.gov.in संकेतस्थळावर जावून अर्ज भरायचे आहेत.
Central Industrial Security Force Bharti 2024
विभागाचे नाव: Central Industrial Security Force
एकूण पदांची संख्या: 1130 Posts
पदाचे नाव: Constable/Fire
नोकरीचे ठिकाण: All India
अर्जाची पद्धत: Online
Cisf Fire/ Constable Vacancy 2024
पदाचे नाव | एकूण पदे | शैषणिक पात्रता |
कॉन्स्टेबल/फायर | ११३० पदे | विज्ञान शाखेत १२ वी उत्तीर्ण (12th pass in science stream) |
Cisf Constable Category-Wise Vacancy
जातीचे प्रकार | एकूण पदांची संख्या |
ST | 161 Posts |
SC | 153 Posts |
OBC | 236 Posts |
UR | 466 Posts |
EWS | 114 Posts |
Cisf Constable Bharti 2024
Age Limit
अर्जदाराचे वय दिनांक २३ ऑगस्ट २०२४ पासून २३ वर्ष ते २३ वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
Age Relaxation
ST/SC | ०५ वर्ष शूट |
OBC | ०३ वर्ष शूट |
Application Fee
परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. 100 आहेत आणि मागास प्रवर्गासाठी कोणतीही आर शुल्क नाही.
ST/SC/Ews/Woman | No Fee |
OBC/UR | Rs. 100/- |
Salary
अर्जदारांना नोकरी लागल्यानंतर प्रती महिना रु. 21,700 ते रु. 69,100 पर्यंत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा कडून देण्यात येणार आहे.
Selection Process
- Written Exam
- Physical Test (PET & PST)
- Document Verification
- Medical Test
Physical Test
Post Name | Running | Height | Chest |
Constable/Fire | 5Kms | 165 Cms | 78-83 Cms |
Cisf New Recruitment 2024 – Dates & Links
Notification Published | 21 August 2024 |
Application Start | 30 August 2024 |
Last Date | 30 September 2024 |
Official Notification | |
Apply Form | Apply Online |
Official Website | Click Here |
Cisf Recruitment Online Apply
- अर्ज भरण्यासाठी सर्वात अगोदर मूळ जाहिरात तपासा त्यामध्ये वायोमार्यदा, शैषणिक पात्रता व इतर माहिती तपासून नंतर अर्ज भरायला सुरुवात करा.
- दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
- शेवटची दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी आहे, त्यानंतर तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज भरताना सर्व माहिती पूर्ण बरोबर भरून त्यानंतर आवश्यक लागणारी कागदपत्रे पोर्टल वर उपलोड करावीत.
- शुल्क असल्यास अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.
- अधिक माहितीसाठी अधिसूचना तपासून घ्या.