Ladka Bhau Yojana Maharashtra Online Apply Link- GR Pdf

महाराष्ट्र राज्य सरकारने दिनांक ०९ जुलै २०२४ रोजी “Maza Ladka Bhau Yojana” जाहीर केली, परंतु हि योजना १२ वी, ITI आणि पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी आहे. महाराष्ट्र शासन विभागाकडून बेरोजगार युवकांना Mukhyamantri Maza Ladka Bhau योजना लागू होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवाराने आपला अर्ज ओनलाईन पद्धतीने भरायचा आहे. सर्व युवकांनी अर्जापुर्वी माझा लडका भाऊ योजनेचा Gr Pdf Download करून पूर्ण वाचावे.

Ladka Bhau Yojana Maharashtra
Ladka Bhau Yojana 2024

Related Post:

  • योजनेचे नाव : Ladka Bhau Yojana 2024
  • शिक्षण: 12th, ITI & Degree
  • अर्जाची पद्धत: Online
  • वेतन (पगार): 6,000/- to 10.000/-
  • योजना राज्य: Maharashtra only
  • वयमर्यादा: Min. 18 year – Max. 35 years old.
  • Ladka Bhau Yojana Gr Pdf: Click Here
  • Mazaladkabhauyojana.Gov.In (Apply Link): Click Here

Ladka Bhau Yojana 2024 Online Apply Link

१२ वी पास, ITI, आणि पदवीधर उमेदवारांनी आपला अर्ज भरण्यासाठी Maza Ladka Bhau Yojana Official Website rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जावून ओनलाईन पद्धतीने आपली नोंदणी करायची आहे. अर्ज केल्यानंतर तुमची निवड यादी लागेल आणि त्यानंतर ज्या अर्जदाराचे यादीमध्ये नाव असेल त्याला 6 महिने ट्रेनिंग असणार आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुमचे वेतन शिक्षणानुसार दिले जाणार आहे.

  • १२ वी पास : ६,००० रुपये दर महिना.
  • ITI उत्तीर्ण : ८,००० रुपये महिना.
  • पदवीधर : १०,००० रुपये महिना.

Ladka Bhau Yojana Maharashtra Gr Pdf Download

Ladka Bhau Yojana GR Pdf: महाराष्ट्र शासन कडून लडका भाऊ योजनेचा GR जाहीर झाला आहे. या GR pdf मध्ये बेरोजगार युवकांसाठी खूप चांगली नोकरीची संधी आहे. तुमचे शैषणिक पात्रता 12th, ITI आणि Degree पूर्ण असेल तर या योजनेसाठी तुम्ही पात्रता आहात. तुमचा शिक्षणानुसार तुम्हाला 6 महिने ट्रेनिंग दिली जाणार आहे आणि ट्रेनिंग पूर्ण झालेल्या उमेदवारांना Rs. 6,000 रुपये ते Rs. 10,000 रुपये दर महिना भेटणार आहे.

Ladka Bhau Yojana Maharashtra Documents

Ladka Bhau Yojana Documents: ओनलाईन अर्ज भरण्यापूर्वी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे तपासून घ्यावे, तर सर्व महत्वाची कागदपत्रे खाली दिलेली आहेत.

  • तुमचा आधार कार्ड.
  • मोबाईल नंबर.
  • बँक खाते.
  • तुमचा फोटो.
  • इमेल आयडी.
  • शिक्षण प्रमाणपत्र.
  • निवास प्रमाणपत्र.

Rule- Maharashtra Sarkar Ladka Bhau Yojana Apply Online

  • उमेदवार हा महाराष्ट्र रहिवासी असावा.
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता १२ वी, ITI आणि पदवीधर.
  • उमेदवाराला एकाच वेळी अर्ज करता येणार आहे.
  • वयमर्यादा १८ वर्ष ते ३५ वर्ष आहे.
  • अर्जदाराकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
  • आपला मोबाईल नंबर बँक खाते मध्ये लिंक असावे.
  • अर्ज फक्त ओनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.

Ladka Bhau Yojana Maharashtra Online Apply

  • सर्वात आधी महाराष्ट्र शासन बिभागाकडून जाहीर झालेला मूळ GR वाचून घ्या.
  • तुमचे शिक्षण १२ वी, ITI, आणि पदवी असल्यास तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात.
  • अर्ज ओनलाईन पद्धतीने rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईट वर जावून आपली नोंदणी करावी.
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती बरोबर भरा.
  • आवश्यक कागदपत्रे पोर्टल वर उपलोड करावीत.
  • या योजनेसाठी फी नाही.

1 thought on “Ladka Bhau Yojana Maharashtra Online Apply Link- GR Pdf”

Leave a Comment