Satara DCC Bank Bharti 2024- सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये कनिष्ठ लिपिक आणि शिपाई साठी 323 जागांची भरती

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत Satara DCC Bharti Notification ची जाहिरात दिनांक 12 August 2024 रोजी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 323 पदांची भरती होणार आहे. Satara Jilha Madhyavarti Bank मध्ये कनिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ शिपाई पदांसाठी ३२३ पदे जाहीर केलेली आहेत. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने 21 August 2024 पर्यंत करायचे आहेत. त्यासाठी आवश्यक आणि महत्वाची माहिती जसे कि शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि इतर संपूर्ण माहिती खालील दिलेली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024

  • Advertisement: Satara DCC Bank Bharti Notification
  • Post Name: Clerk and Peon
  • Total Posts: 323 Posts
  • Job Location: Satara (Maharashtra)
  • Published Form: 12 August 2024
  • Last Date of Application: 21 August 2024
  • Notification PDF: Click Here
  • Official Website: Click Here

Satara DCC Bank Apply Link 2024: www.sataradccb.in

Satara DCC Bank Vacancy 2024

Post NameNo. of Post
Clerk263
Peon60

NHM Gadchiroli Bharti 2024 – राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली मध्ये 48 पदांची भरती

Mukhyamantri Yojana Doot Bharti GR 2024- महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत मध्ये एकूण ५०,००० जागा रिक्त

Satara DCC Bank Recruitment 2024

Education Qualification

कनिष्ठ लिपिक१. कोणत्याही शाखेत पदवी
२. वाणिज्य शाखेतमध्ये पदवी
३. इंग्लिश मराठी भाषेचे लेखन व वाचन (टंकलेखन परीक्षांमध्ये उत्तीर्ण)
कनिष्ठ शिपाई१. १० वी उत्तीर्ण
२. MS -CIT उत्तीर्ण
३. इंग्लिश व संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

Age Limit-

  • Clerk- 21 ते 38 वर्षे
  • Peon- 18 ते 38 वर्षे

Salary-

  • कनिष्ठ लिपिक- Rs. 14,000/-
  • कनिष्ठ शिपाई- Rs. 10,000/-

Application Fee-

अर्जदाराला परीक्षा फी ५०० रुपये आणि GST ९० रुपये तर एकूण ५९० रुपये अर्जाची शुल्क आहे, अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरायची आहे.

Selection Process-

  • ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.
  • मेरिट लिस्ट (यादी) तयार केली जाईल.
  • कागदपत्रे तपासणी.

Satara Jilha Madhyavarti Bank Bharti 2024

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीसाठी अर्जाची अंतिम तारीख 21 August 2024 रोजी घोषित केली आहे. अर्जदाराने आपले अर्ज भरण्यासाठी www.sataradccb.in चा अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपल्या अर्जाची नोंदणी करायची आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा आणि नवीन नवीन उपडेट साठी Mahasarkar.org वेबसाईट ला भेट द्या.

Satara Dcc Bank मध्ये कनिष्ठ लिपिक साठी एकूण २६३ पदे आणि कनिष्ठ शिपाई साठी एकूण ६० पदे आहेत तर एकूण ३२३ पदाची सातारा जिल्यात भरती होणार आहे, या पदांसाठी अर्ज २१ ऑगस्ट २०२४ पर्यंतच स्वीकारले जातील.

Satara DCC Bank Clerk (लिपिक) and Peon (शिपाई)

इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्जाची शुल्क फी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे तसेच या पदांसाठी आपल्याला एकच अर्ज करता येणार आहे. या भरतीची निवड ऑनलाईन परीक्षा आणि कागदपत्रे तपासणी नुसार होणार आहे, सातारा जिल्यातील उमेदवारांना प्रथम प्राध्यानक्रम राहणार आहे. म्हणून सातारा जिल्यातील रहिवासींना खूप चांगल्या नोकरीची संधी भेटणार आहे.

Satara DCC Bank Clerk, Peon Form 2024

१. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
२. अर्जाची शुल्क एकूण ५९० रुपये आहेत.
३. अर्जासाठी लिंक वरती दिलेली आहे , पार उमेद्वारांनीच आपला अर्ज भरायचा आहे.
४. शेवटची दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी घोषित केली आहे.
५. अर्जामध्ये संपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रे वेबसाईट चा पोर्टल वर अपलोड करा. (JPG and PNG format)
६. काही अडचणी आल्यास पूर्ण मूळ जाहिरात वाचा.

1 thought on “Satara DCC Bank Bharti 2024- सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये कनिष्ठ लिपिक आणि शिपाई साठी 323 जागांची भरती”

Leave a Comment